गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ही गोवा सरकारची पूर्ण मालकीची सरकारी कंपनी आहे जी कंपनी अधिनियम, 1956 अन्वये कंपनी निबंधक, पणजी-गोवा येथे नोंदणीकृत आहे. कंपनी निबंधकातर्फे दिनांक 20/02/2001 रोजी संस्थापन प्रमाणपत्र क्र. U75112GA2001SGC002954 (सीआयएन) देण्यात आले आहे. कंपनीला त्यांच्या निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार राज्याच्या अर्थसंकल्पात भागभांडवलासाठी/योगदानासाठी तरतूद करते. कंपनीची भांडवली रचना अशी आहे:

1. अधिकृत भांडवल : रु.5,00,00,000.00

2. अभिदत्त भांडवल : रु. 3,10,00,660.00

3. भरणा झालेले भांडवल : रु 3,10,00,060.00

 

जीएसआयडीसीच्या सदस्यांची नावे व पत्ते

अनु.क्र. नाव पत्ता

शेअर्सची संख्या

रक्कम

1 गोव्याचे राज्यपाल

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

3660001

36600010.00

2 व्यवस्थापकीय संचालक

ईडीसी लिमिटेड,
ईडीसी हाऊस,
पणजी, गोवा

60000

600000.00

3 श्री. प्रणब गजानन भट

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

4 श्री. कबीर कृष्णा शिरगांवकर

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

5 श्री. अभिर चंद्रकांत हेदे

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

6 श्री. शुभम मोहन नाईक

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

7 श्री. विवेक नाईक

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

8 श्री. सचिन संतोष देसाई

गोवा सरकार,
सचिवालय, पर्वरी,
गोवा

01

10.00

  • 150yrs of Celebrating Mahatma Gandhi
  • Digital India
  • Government Of Goa
  • Incredible India
  • NationalPortal India gov
अस्वीकरण: राजभाषा संचालनालय, गोवा सरकार द्वारे अनुवादित. टीप: कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर अर्थाविष्कारासाठी, इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य दिले जाईल.